English Communication Skills तुमच्या Branding & Promotion साठी अत्यंत गरजेचे आहे.....

आज English बोलणं हा पर्याय राहिला नाहीये. Personal आणि Professional Growth साठी आज ते गरजेचं आहे! हजारो – लाखो लोकांनी हे शिकून चांगले जॉब आणि पगार मिळवले आहे! आणि आता तुमची वेळ आहे 👑

मी स्वतः कसं माझं English Speaking सुधारलं आणि आयुष्यात मोठी प्रगती केली या माझ्या Special Methods मी तुम्हाला Free मध्ये सांगणार आहे!

Confidently इंग्लिश बोलायच्या 3 Steps

Website Icon 60x60-08

Learn

तुमचे Seniors आणि इतर यशस्वी लोक आपले नॉलेज व्यवस्थित आणि सहजपणे English मध्ये कसे काय बोलतात याचे रहस्य शिकून घ्या.

Website Icon 60x60-02

Practice

ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जे काही शिकलात त्याची रोज थोडा वेळ Practice करा. तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवू लागेल!

Website Icon 60x60-06

Grow

पहिल्या दोन गोष्टी व्यवस्थित केल्या तर Personal आणि Professional Growth तर नक्कीच होणार. आणि तुमची Growth  हेच माझं ध्येय आहे.

ज्यांना English समजते पण बोलताना अडचण येते त्यांचासाठीच  हा स्पेशल Webinar!

Webinar कोण अटेंड करू शकतं?

Website Icon 60x60-07

Managers

Client समोर Presentation देण्यासाठी, Negotiation करण्यासाठी आणि वेगवेगळ्या Idea प्रस्तुत करण्यासाठी English गरजेचे आहे

Website Icon 60x60-09

IT Professionals

Colleagues आणि Seniors सोबत संवाद साधण्यासाठी English Speaking एक खूप मोठी मदत ठरते!

Website Icon 60x60-01

Aspirants

UPSC सारख्या परीक्षेत सुद्धा English भाषेला महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा English Speaking शिकणे अत्यंत गरजेचे आहे

Happy Participants!

(Rated 5 Star ⭐⭐⭐⭐⭐)

महाराष्ट्रातील लगबग प्रत्येक शहरातल्या लोकांनी हा Webinar अटेंड केला आहे आणि तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया इथे बघू शकतात. 

त्यांना त्यांच्या आयुष्यात जो चांगला बदल झालेला दिसला आहे तोच मला तुमच्यात बघायची इच्छा आहे!

तुम्हाला कधी हे प्रॉब्लेम आले आहेत का?

✖ Interviews मध्ये confidently बोलता येत नाही

✖ मुलांशी English मध्ये बोलता येत नाही

✖ Knowledge खूप आहे पण Present करता येत नाही

✖ Sales Target पूर्ण होत नाही

✖ Juniors ना सहजपणे प्रमोशन भेटतं पण तुम्हाला अजून भेटलं नाही

✖ आयुष्यात आलेली मोठी संधि गमवावी लागली फक्त English येत नसल्या कारणाने

मला समजेल अश्या साध्या सोप्या भाषेत समजावून सांगणारा कोणी मार्गदर्शक नाही!!!

तुम्ही यातील कोणतीही एक किंवा त्यापेक्षा जास्त गोष्टी अनुभवत असाल, तर चिंता करू नका. मला माहितीये या गोष्टीतून जाताना कसं जाणवतं  ते. मी स्वतः एका खेडेगावतल्या शाळेत शिकलो आहे, आणि तुम्ही सर्वे तर माझ्यापेक्षा खूप चांगल्या लेवल वर आहात. जर मी हे करू शकलो, तर तुम्हाला मी नक्कीच मदत करू शकतो. अखेर हा 14+ वर्षांचा अनुभव कधी कामात येईल!

Webinar करण्याचे फायदे!

महाराष्ट्रातील 18000+ लोकांनी हा English Speaking Webinar अटेंड केला आहे आणि त्यांना खाली सांगितलेले फायदे झाले आहेत

English बोलताना Confidence वाढला!

English बोलताना Fluency सुधारली!

Thought Process व्यवस्थित झाली!

नवीन Sentences बनवता येऊ लागले!

Email Writing मध्ये सुधारणा झाली!

Grammar कसं कुठे वापरायचं समजलं!

येवढं सोप्पं करून शिकवलं की English शिकण्याची आता परत इच्छा होऊ लागली!

प्रत्येकाच्या आयुष्यात तो क्षण येतो जेव्हा एखादी गोष्ट शिकण्याची इच्छा जागृत होते. तुमच्या मनात ती इच्छा आहे म्हणूनच तुम्ही हे वाचत आहात.. आणि मी तुम्हाला या गोष्टीची खात्री देतो की तुमच्या या 2 तासांची आठवण तुम्हाला आयुष्यात नेहमी कुठे ना कुठे कामी येईल!

Know your host

IMG_8494

Hi, I’m Kamlesh More! Communication Skills Expert, Life Coach & Motivational Speaker.

I have trained 25,000+ Professionals & Students from different fields like Engineering, Medical, Finance, Banking, etc. I have given you all my secrets of the Language Learning Mechanism that I have designed in 15 years of my language learning experience. I am on a mission to train 1,00,000 people. I want you to grow your skills & become successful in your life. Attend this webinar and give yourself the opportunity to grow. Keep Learning..! Keep Growing..!

0 +
Years of experience
0 +
Professionals Trained
0
Reviews by participants

Frequently Asked Questions

मी स्वतः मराठी मीडियम मधला मुलगा असून Fluent English Speaker झालो आहे.. आणि ज्या साध्या सोप्या पद्धती मी वापरल्या त्याच तुम्हाला मी या वेबीनार मध्ये सांगणार आहे!

Webinar ची तारीख आणि वेळ काय आहे?​

ह्या Webinar च्या Details तुम्हाला तुमच्या Registered WhatsApp Number आणि Registered Email ला Send केल आहे.

मला रजिस्टर करता येत नाहीये

कृपया तुमचे नाव, फोन नंबर आणि ईमेल 9657416492 या WhatsApp नंबर वर पाठवा.

रजिस्टर केल्यावर मला कुठलाही मेसेज किंवा ईमेल आलेला नाही

कृपया आमच्या टीम ला 9657416492 या WhatsApp नंबर वर संपर्क करा. तुम्हाला Webinar च्या ग्रुप मध्ये add केले जाईल 

English का बरं शिकायचं? आपली मराठी भाषा जपा

आपल्या आयुष्यात आपण 80% हे मराठीतच बोलतो, आणि ते आपल्याला जपायचंच आहे! पण ही गोष्ट सुद्धा नाकारता येणार नाही की उरलेल्या 20% जागेवर जर आपल्याला English मध्ये बोलता आलं तर आपल्याला एक Competitive Advantage मिळतो ज्यामुळे आपली Personal आणि Professional Growth होते.

आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला ती प्रगती मिळावी ज्याचे ते हकदार आहेत – हे माझे ध्येय आहे. आणि त्यासाठीच हा ₹499 चा Webinar मी Free मध्ये घेऊन आलो आहे. आणि त्यासाठी रजिस्टर करायची ही तुमची शेवटची संधि आहे!

© 2023 Abundance with English | All Rights Reserved

Scroll to Top