English समजते पण बोलता येत नाही..?

विचार करा जर तुम्ही English Coomunication शिकले तर तुमच्या करियर मध्ये कित्येक चांगले बदलाव होतील आणि तुमची कुठ पर्यन्त Growth होईल…😀

Actual Price ₹499

(100% Money Back Guarantee)

सादर आहे खास मराठी मध्ये

English Speaking Webinar

तुम्ही अश्या एका व्यक्ति कडून English Speaking शिकणार आहात जो स्वतः महाराष्ट्रातल्या एका लहान गावात राहून Fluent English बोलायला शिकला. आणि एवढंच नाही तर हे कौशल्य वापरुन स्वतःचा एक Successful Business सुद्धा केला!! मी वापरली तीच पद्धत मी तुम्हाला सुद्धा शिकवणार आहे. मग भेटतोय ना आपण Webinar मध्ये?

तुमच्या सोबत सुद्धा असं होतं का..?

English वाचलेलं आणि ऐकलेलं समजतं पण फक्त fluently बोलता येत नाही..

काय बोलायचं आपण तयारी करून जातो पण ऐन वेळी काही सुचतच नाही..

English शब्द बऱ्यापैकी माहितीये पण त्या शब्दांचे Sentence बनवायला जमत नाही

English न चुकता बोलणं कठीण जातं आणि आजू बाजूला असलेले लोक त्याच चुका पकडतात

Email Writing अजूनही ईतरांची मदत घेऊन करावं लागतं आणि स्वतः ते शिकायची खूप इच्छा आहे

English बोलताना चांगला speed आणि vocabulary दोघ पाहिजे पण ते होत नाहीये..

जर तुमचे उत्तर 'हो' असेल तर चिंता करू नका..

हा English Speaking Webinar तुमच्यासाठीच आहे! Seats फूल व्हायच्या आत लगेच रजिस्टर करा!

Actual Price ₹499

या 2 तासात तुम्हाला काय शिकायला भेटेल?

Common Mistakes

English बोलताना आपण आतापर्यंत करत आलो आहे त्या चुका आपण जाणून घेणार. आणि येवढंच नाही तर त्या चुका तुमच्याकडून या webinar मधेच correct करून घेतल्या जातील. तुम्ही notes घेण्यासाठी पेन आणि पेपर घेऊन तयार रहा!

Grammar

भाषा कोणतीही असो, व्याकरणात छोटीशी चूक सुद्धा पूर्ण वाक्याचे अर्थ बदलू शकते. English भाषेचं काही वेगळं नाही. म्हणूनच या वेबीनार मध्ये तुम्हाला Correct English Grammar Basics सुद्धा शिकायला भेटतील!

Vocabulary

अनेकांच म्हणणं असतं की मला समोरच्याला काय सांगायचं आहे हे व्यवस्थित माहीत आहे पण ते English मध्ये बोलताना शब्दच सुचत नाही. हाच प्रॉब्लेम दूर करायला आपण Vocabulary चा पण एक भाग कवर करणार.

Sentence Formation

शब्द माहितीये, आणि मनातल्या मनात English बोलून सुद्धा झालं. ओण ऐन वेळी काही वाक्यच सुचेना.. असं तुमच्यासोबत सुद्धा होत असेल. हेच व्यवस्थित English वाक्य रचता  यावे म्हणून आपण Sentence Formation सुद्धा शिकणार!

मग मित्रांनो आपल्याला अगदी साध्या सोप्या भाषेत जर कोणी हे सगळं शिकवणार असेल तर आवडेल ना तुम्हाला?

Actual Price ₹499

Meet Your Host

Hi, I’m Kamlesh More! Communication Skills Expert, Life Coach & Motivational Speaker.

I have trained 18,000+ Professionals & Students from different fields like Engineering, Medical, Finance, Banking, etc. I have given you all my secrets of the Language Learning Mechanism that I have designed in 15 years of my language learning experience. I am on a mission to train 1,00,000 people. I want you to grow your skills & become successful in your life. Keep Learning..! Keep Growing..!

0 +
Years of experience
0 +
Professionals Trained
0
Reviews by participants

ज्यांना Basic English शब्द आणि वाक्य समजतात पण बोलायला अडचण येते अशा सर्व लोकांसाठी हा English Speaking Webinar आहे. 

रजिस्टर केल्यावर तुम्हाला लगेच confirmation message हा WhatsApp आणि Email द्वारे पाठवला जातो. जर तुम्ही अचूक नंबर किंवा ईमेल टाकला असेल तर तुम्हाला confirmation message हा भेटणार नाही. 

अश्या केस मध्ये तुम्ही आमच्या सपोर्ट टीम ला +91 9657416492 या नंबरवर WhatsApp मेसेज करू शकता.

नाही, हा कोर्स नाहीये. हा फक्त एक वेबीनार आहे ज्यात आपल्याला English Speaking मध्ये आपण ज्या चुका करत आलेलो आहोत त्या कश्या सुधारायच्या आणि English Speaking कसे improve करायचे हे शिकवले जाईल.  

Actual Price ₹499

आता अजून उशीर करू नका.. वेळ न घालवता लगेच रजिस्टर करा!! Limited Seats Only.

© 2023 Swarankuram Academy | All Rights Reserved

Please be advised that the content shown on this page is not intended to serve as a guarantee. In fact, as stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools or strategies. We don’t know you and, besides, your results are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction, and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies, and disclaimers for this program and website can be accessed on the next page. We feel transparency is important and we hold ourselves and you to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.

Scroll to Top